पहा किती आहे ‘लागीर झालं जी’ची शीतलचे मानधन ?

‘लागीर झालं जी’ या मालिकेतून घरा घरात पोहोचली शीतली अर्थात शिवानी बावकर ही सर्वांची आवडीची होत चालली आहे. तिचा बिनधास्तपणा हा सर्वांनाच आवडताना दिसत आहे. दरम्यान, या मालिकेसाठी शिवानीला दिवसाला किती पैसे मिळतात याविषयी सर्वाना उत्सुकता आहे. शिवानी ही केवळ २५ वर्षांची असली तरी तिची कमाई ही खूपच जास्त आहे. शिवानी एका दिवसात किती रुपये कमवते हे ऐकले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
‘लागीरं झालं जी’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी केवळ एका दिवसाचे ती २०-२५ हजार रुपये घेत असल्याची जोरदार चर्चा आहे. हा आकडा कोणीही अधिकृत रित्या सांगितलेला नाही तर हा इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे शिवानी दिवसांची कमाई खरंच इतकी आहे का हे केवळ तीच आपल्याला सांगू शकते.

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
6 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)