पहा…! अमिताभ बच्चन यांचा साऊथ चित्रपटातील नवीन लुक

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना फक्त बॉलिवूडमधीलच नव्हे तर इतर अनेक भाषांमधील चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. अमिताभ यांनी एका तेलुगु चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे. लवकरच ते साऊथ सुपरस्टार चिरंजीवीसोबत झळकरणार आहेत, अशी माहिती  त्यांनी  ट्विट करुन दिली आहे.

“प्रिय चिरंजीवी मी तुझ्या विनंतीला मान देऊन पाहुणे कलाकाराची भूमिका करण्यासाठी हैदराबादला येतो आहे. मी इतिहासातील सर्वात शूर व्यक्तीची भूमिका करणार आहे” असे बीग बींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमिताभ बच्चन या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट स्वत्रंतता सेनानी नरसिंम्हा रेड्डी यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ असे चित्रपटाचे नाव आहे. यातील त्यांचा लुकही हटके  आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)