पसरणीत अठरा हजाराची वाळू जप्त

वाई – पसरणी, ता. वाई येथे आज आठरा हजाराची वाळू जप्त करण्यात आली. तलाठी गजानन घाडगे यांनी वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 2 डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास वाई तालुक्‍यात महसूल विभागामार्फत चोरट्या वाळूबाबत धडक कारवाई चालू असताना पसरणी घाटातून वाळूने भरलेला डंपर चालकाने रेशीम केंद्रापासून पसरणी गावात नेवून भैरवनाथ मंदिर परिसरात आठरा हजार किंमतीची तीन ब्रास वाळू खाली करून पोबारा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)