पशु-पक्षी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड – स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनस्थळी बुधवारी घेण्यात आलेल्या पशुपक्षी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-उस्मानाबाद शेळी-बाळू शेवाळे (प्रथम), संजिवन होवाळे (द्वितीय), शुभम चव्हाण (तृतीय). सुधारीत शेळी-बापू केसकर (प्रथम), बापू केसकर (द्वितीय), उबेद कालेकर (तृतीय), सुनिल वाचाळ (चतुर्थ). मांजर-अभिषेक पाटील (प्रथम), आमन शेख (कार्वे). इतर पक्षी-सागर (प्रथम), सारिका पाटील (द्वितीय), रुपेश यादव (तृतीय), आशिष पाटील, सुशांत माने, मुजफ्फर रियाज बागवान, सुफियान फकिर, नितेश फडतरे, पेंटस्‌ प्लॅनेट (उत्तेजनार्थ). ससा-वराह भारत बामणे (प्रथम), राहुल सावंत (द्वितीय), श्रीमती द्वारकाबाई कारंडे (तृतीय). मेंढी-अशोक मोठे (गोळेश्‍वर), अभिनव कोळी (द्वितीय), दादू पवार (तृतीय) यांचा क्रमांक मिळवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)