पवन-मावळातील रस्ते विकासासाठी ऍन्युईटी अंतर्गत 132 कोटी मंजूर

वडगाव-मावळ, (वार्ताहर) – पवन-मावळ विभागातील जवण, शिळींब, मोरवे व घुसळखांब या 20 कि. मी. च्या रस्त्यासाठी ऍन्युइटी (एनएनयूआयटीआय) अंतर्गत 57 कोटी रुपये व पौड, कोळवण व लोणावळा एकूण 25 कि. मी. रस्त्यासाठी 75 कोटी असे 132 कोटी रुपये पवन मावळातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांकरिता मंजूर केले आहेत.

या कामांची निविदा प्रक्रिया झाली असून हे दोन्ही रस्त्याच्या कामांना तात्काळ प्रारंभ केला जाईल, असे आमदार बाळा भेगडे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या कामाची देखभाल/दुरुस्ती पुढील 10 वर्ष ठेकेदारांकडून करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)