कामशेत : पवनानगर चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असून, वाहतुकीसाठी बनविलेल्या सेवा रस्त्यावरील विजेचा खांब वाहतुकीला अडथळा ठरत आहे.

वडगाव मावळ – कामशेत येथील पवनानगर चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असून, वाहतुकीसाठी बनविलेल्या सेवा रस्त्यावर विजेचा खांब वाहतुकीला अडथळा ठरत आहे. अडथळा ठरणारा खांब हटवून सेवा रस्ता खुला करण्याची मागणी नागरिकांनी केली.

कामशेत येथील पवनानगर चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असून, वाहतुकीसाठी बनविलेल्या सेवा रस्ता अरुंद आहे. त्या रस्त्यावरील विजेच्या खांब वाहतुकीला अडथळा ठरत आहे. अनेक वेळा त्या विजेच्या खांबामुळे अपघात झाले आहेत. त्या खांबामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. तो खांब हटवून सेवा रस्ता खुला करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल वायकर, दिनेश पगडे, एसडीवाय ग्रुप अध्यक्ष सागर यादव, रमेश भूरूक, डॅनी शिंनगारे व नागरिकांनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)