पवनमावळमध्ये गौरीचे पारंपरिक आगमन

येळसे : येथील संगीता भाऊ ठाकर यांचा गणेश व गौरी.

येळसे, (वार्ताहर) – लाडक्‍या गणेशाबरोबर गौरी सणही मोठ्या थाटात साजरा केला जातो. पवन-मावळमध्येही गौरीचे आगमन पारंपरिक झाले. गौरी तीन दिवस असून सर्वच महिला आनंदीत आहेत.

घरोघरी महालक्ष्मी आगमन मोठ्या आनंदात होत आहे. माझ्या गौरीची सजावट कशी चांगली होईल, यासाठी महिला आनंदाने प्रयत्न करत होत्या. उद्या गौरीची पूजा करून गोड नैवेद्य, विविध प्रकारची फळे व फराळ ठेवण्यात येईल. गौरीला आज तांदळाची भाकरी व माठाची भाजी ठेवण्यात आली.

दोन दिवस महिलांमध्ये आनंदाचे वातवरण असणार आहे. परवा गौरीचे विसर्जन होईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)