पर्यटन स्थळांच्या विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य द्या – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, रामटेक, तसेच नगरधन येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा संदर्भातील सविस्तर आराखडा तयार करुन 15 ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल यादृष्टीने नियोजन

दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस येथील विकास कामे 15 ऑगस्ट पूर्वी सुरु करण्याचे नियोजन, नागलोक आणि बृध्दभूमीसाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये, कुवारा भिवसेन येथे पर्यटन स्थळ विकासासाठी आद‍िवासी विकास विभागातर्फे 15 कोटी रुपये, तसेच दीक्षाभूमी येथील मंजूर झाल्या व्यतिरिक्त उर्वरित कामासाठी 200 कोटी रुपये, ड्रॅगन पॅलेससाठी 200 कोटी रुपये आणि महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थांन कोराडीसाठी अतिरिक्त 65 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)