परिणीती म्हणते, ‘अशा’ व्यक्तीसोबत नाही करणार लग्न

मुंबई – अभिनेत्री परिणीती चोप्रा फेमस मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणार आहे. तिने हा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी झालेल्या मुलाखतीमध्ये तिने दिलखुलास गप्पा मारल्या. आपल्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी शेअरही केल्या.

परिणीती म्हणाली की, मी कोणत्याही अभिनेत्याला डेट करण्याबाबत किंवा त्याच्यासोबत लग्नाचा विचार करुच शकत नाही. काही महिन्यांपूर्वी परिणीतीचे नाव हार्दिक पंड्यासोबत जोडण्यात आले होते. दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. मात्र या सगळ्या गोष्टी केवळ अफवा तिने सांगितले, परिणीती म्हणाली की, मी कोणा अभिनेत्यासोबत लग्नाचा विचार करु शकत नाही. या इंडस्ट्री मैत्री निभावणेच कठीण असून रिलेशनशीप टिकवणे तर एक मोठे आव्हानच असल्याचे ती म्हणाली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)