परिणिती ‘चंदूकाका सराफ’ची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर 

पुणे – गेली 190 वर्षे शुद्धता व व्यवहारातील पारदर्शक विश्वास या गुणवैशिष्ट्यांची परंपरा असलेल्या चंदूकाका सराफ ऍण्ड सन्स या सुवर्णपेढीने अभिनेत्री परिणिती चोप्रा हिला ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त केले. पेढीचे संचालक सिद्धार्थ शहा म्हणाले की, आमचा ग्राहकांना सतत नवीन उत्पादने देण्याचा प्रयत्न असतो. नवीन ब्रॅण्ड ऍम्बेसेडरच्या माध्यमातून हीच ओळख पुढे जाईल. अक्षय्यतृतीया व लग्नसराईसाठी फ्लोरीटा वेडींग कलेक्‍शन या सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांची श्रेणी घेऊन आमची सर्व शोरुम्स सज्ज आहेत. ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे शहा यांनी यावेळी बोलतांना सांगितले. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)