परवडणाऱ्या घरांसाठी खासगी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची

उपरराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या मते, अर्थव्यवस्था चांगली होण्यासाठी रिअल इस्टेट विकासकांनी रिअल इस्टेटची वस्तुस्थिती जगासमोर आणली पाहिजे. आपल्याकडे अन्न, वस्त्र याप्रमाणे निवारा देखील मुलभूत हक्क आहे. परंतु शहरीकरणामुळे ग्रामीण भागातून नागरिकांचे लोंढे शहराकडे येत असल्याने शहरात घरांची आणि जागेची कमतरता होऊ लागली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने परवडणाऱ्या घरांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले गेले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)