परप्रांतियांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध

पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यात परप्रांतिय नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा लोक जनशक्ती पक्षाच्या बैठकीत निषेध करण्यात आला.

पक्षाचे अल्पसंख्यांक प्रमुख नसीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पंतप्रधानांच्या राज्यात देशातीलच लोकांवर अशाप्रकारे हल्ले होत असल्याने देशातील शांतता भंग पावत आहे. कष्ट करणाऱ्या होतकरु लोकांना होणाऱ्या मारहाणीमुळे समाजात दुरावा निर्माण होत आहे. ही बाब गंभीर असून याबाबत केंद्र सरकारने कठोर पावले उचलून दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)