‘पद्मावत’ सिनेमाची घोडदौड सुरुच; एकूण 143 कोटींची कमाई

मुंबई : दीपिका पदूकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्या ‘पद्मावत’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरुच आहे. सिनेमाने सहाव्या दिवशी म्हणजे मंगळवारी 14 कोटी रुपयांची कमाई केली.
‘पद्मावत’ने सोमवारी 15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या सिनेमाने आतापर्यंत एकूण 143 कोटींची कमाई केली आहे. हा आकडा केवळ भारतातील कमाईचा आहे. परदेशातही या सिनेमाने चांगली कमाई केली. भारतात राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यांमध्ये हा सिनेमा रिलीज झालेला नाही

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)