पद्मावतने ४ दिवसात कमावले १०० कोटी

पद्मावत चित्रपटाला सुरुवातीपासूनच करणी  सेना आणि विविध राजपूत संघटनाच्या रोषाला समोर जावं लागत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही करणी सेनेच्या वतीनं पद्मावतच्या विरोधात ठीक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. याचा फटका चित्रपटाला बसण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र पद्मावतने हे सर्व अंदाज चुकीचे ठरवले आहेत. या चित्रपटाने चार  दिवसात तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे. करणी सेनेच्या विरोधानंतरही या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळत असलेलं यश पाहून पद्मावतच्या टीमनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)