पथदिव्यांच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ युवक कॉंग्रेसचा रास्ता रोको

नगर – महापालिकेत झालेल्या पथदिव्यांच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ युवक कॉंग्रेसच्या वतीने महापालिके समोर नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको मध्ये युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गौरव ढोणे, बाळासाहेब भुजबळ, मुन्नाशेठ चमडेवाले, नलिनी गायकवाड, श्‍याम वाघस्कर, गणेश ढोणे, मयुर पाटोळे, पप्पू साळवे, योगेश काळे, अजहर शेख, मनोज सत्रे, सुमित बनसोडे, डॉ.साहिल शेख आदि सहभागी झाले होते. या घोटाळ्याला बाबत तातडीने पोलिसात फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, आठ दिवसात संबंधीतांवर गुन्हा दाखल न झाल्यास पुन्हा महापालिके समोर बेमुदत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)