पत्रकार शुजात बुखारींच्या मारेकऱ्यांचे रेखाचित्र जारी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधले पत्रकार शुजात बुखारींच्या मारेकऱ्यांना शोधण्याच्य़ा प्रयत्नांना वेग आला आहे. चार आरोपींची छायाचित्र पोलिसांनी जारी केली आहे. पाकिस्तानात कट रचून लष्कर-ए-तोयबाने कट पूर्णत्वास नेल्याच पोलिसांनी सांगितले आहे.

पाकिस्तानात राहणारा दहशतवादी सज्जाद गुल याने फरार दहशतवादी नवीद जट्टकरची हत्या केली. आझाद अहमद मलिक आणि मुजफ्फर अहमद भट्ट या स्थानिक दहशतवाद्यांचीही हत्तेसाठी मदत घेण्यात आली. श्रीनगरमध्ये लाल चौकाजवळच्या प्रेस एन्क्लेवमध्ये रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या केली. त्यांच्या २ सुरक्षारक्षकांचीही यावेळी हत्या करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)