पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा

पुणे- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरूवार, दि. 29 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर आपल्या भावना व्यक्त करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)