कुरवली- इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पदी बेलवाडी (ता. इंदापूर) येथील शुभम निंबाळकर यांची निवड झाली. ग्रामदेवतेचे दर्शरन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. यावेळी छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, संचालक सर्जेराव जामदार, सरपंच माणिक जामदार, उपसरपंच नानासो पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जामदार, रामभाऊ यादव, परशुराम जामदार, विलास जामदार, सचिन पवार, दादा गोरे आदी उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू, असे निंबाळकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)