पंतप्रधानपदी लवकरच मराठी माणूस – देवेंद्र फडणवीस 

नागपूर – देशाच्या पंतप्रधान पदावर लवकरच मराठी माणूस दिसेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नागपुरमध्ये आयोजित जागतिक मराठी संमेलनात रामदास फुटाणे यांनी घेतलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी उत्तर दिले.

मराठी माणूस देशाचा पंतप्रधान कधी होणार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता २०५० पर्यंत देशाला एक नव्हे तर अनेक मराठी पंतप्रधान मिळतील. अधिक काळ वाट पाहावी लागणार नसून लवकरच पंतप्रधानपदी मराठी माणूस दिसेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)