पंजाब अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीसाठी 1500 कोटींची तरतुद

चंदीगढ – देशात विविध राज्यात शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरू केली आहेत. त्याच्या पार्श्‍वभुमिवर पंजाब सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाख रूपये कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. आज पंजाब विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भरिव तरूतुद पंजाब सरकारने केली आहे.

आज पंजाब विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंजाब सरकारने सरसकट 2 लाख रूपये कर्जमाफी जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)