न्हावीबुद्रूक येथे युवतीची आत्महत्या

रहिमतपूर, दि. 9 (प्रतिनिधी)-
न्हावीबुद्रूक ता. कोरेगाव बौद्ध नगर येथील कु. ईशा नितीन खरात वय 17 हिने राहत्या घरात लोखंडी तुळईला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मयत अशी करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार रतन कांबळे करीत आहेत. रहिमतपुर येथे वसंतदादा महाविद्यालयात इयत्ता 12वीत शिक्षण घेत असणाऱ्या ईशाने सायंकाळी उशीरा राहत्या घरात आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना पंचनामा केला असून अकस्मात मयत अशी नोंद केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)