न्या. रंजन गोगोई यांची सरन्यायाधिशपदी नियुक्‍ती

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायामूर्ती रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशपदी नियुक्‍ती केली. सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी न्या. रंजन गोगोई यांची यापदासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली होती.

न्या. गोगोई हे आता देशातील 46वे सरन्यायाधीश ठरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची ते 3 ऑक्‍टोंबर रोजी शपथ घेणार आहे. तत्पूर्वी, सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांचा कार्यकाल 2 ऑक्‍टोंबर रोजी संपणार आहे. न्या. गोगोई यांचा कार्यकाळ 13 महिने असणार असून ते पुढील वर्षी 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)