नौदलाचे दूरनियंत्रित विमान गुजरातमध्ये कोसळले

मुंबई – भारतीय नौदलाचे एक विमान गुजरातमध्ये कोसळले आहे. भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती देताना सांगितले, की भारतीय नौदलाचे एक आरपीए (रिमोटली पायलटेड एयरक्राफ्ट) गुजरातमधील पोरबंदर येथे कोसळले.

भारतीय नौदलाच्या तळापासून जवळचे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. आज सकाळी दहाच्या सुमारास तळावरून उड्डाण केल्यानंतर इंजिनातील बिघाडामुळे विमान लगेचच कोसळले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)