नो हॉर्न डे चे रविवारी कोथरुड येथे आयोजन

 

करिष्मा चौक व कर्वे पुतळा चौक येथे कोथरूड वाहतूक विभाग पुणे शहर ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशन यांच्या सयूंक्त विद्यमाने पोलीस अधिकारी शशिकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व अध्यक्ष पुणे शहर ड्रायव्हिंग स्कुल राजू घाटोळे , सचिव नितीन भांबुरे , गुलाब वाळुंज, राजेश माळवदकर , सोमनाथ गायकवाड,अर्जुन ठेंग,अविनाश वाघमारे, किरण शिंदे, विशेष सहकार्य बारामती मोटर ड्राईविंग स्कुल शीतल कोठारी , अविनाश भोसले , अलौद्दीन शेख, कृष्णा देशमुख यांनी रॅली पोस्टर घेऊन नो हॉर्न चा संदेश वाहनचालकांना दिला. सदर प्रसंगी पुणे शहर असोसिएशन च्या वतीने रिस बॅंड , स्टिकर , हॉर्न न वाजवण्याचे पत्रके वाहन चालकांना वाटण्यात आले पुणे शहर ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशन व महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशन च्या वतीने हा उपक्रम सर्व परिवहन कार्यालयात राबविण्यात येणार असे राजू घटोळे यांनी सांगितले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)