#नोटाबंदीची दोन वर्ष: ‘याला’ हुकुमशाही मनोवृत्ती म्हणू नये, तर दुसरं काय? – अशोक चव्हाण

मुंबई: नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण झाले असून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘नोटाबंदीची दोन वर्ष…’ हा लेख लिहला आहे. यामध्ये त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

रिजर्व बँकेच्या अधिकार-क्षेत्रात असलेला हा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर का केला? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या सरकारला द्यावीशी वाटत नाहीत, ज्या जनतेच्या जीवाशी आणि पैशाशी खेळ केला गेला, त्यांना स्पष्टीकरण द्यावंसं वाटत नाही, याला हुकुमशाही मनोवृत्ती म्हणू नये, तर दुसरं काय? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नोटबंदी निर्णयाची तीन उद्दिष्टे सुरुवातीला सांगितली गेली होती. एक, म्हणजे ‘काळा पैसा’ निर्मूलन; दुसरं, बाजारात असलेल्या खोट्या नोटांचे निर्मूलन आणि तिसरं, अतिरेकी/नक्षल कारवाया संपुष्टात आणणे. दोन वर्षांनंतर ह्या निर्णयाकडे पाहिले की लक्षात येते की ह्या चारपैकी कोणतीही उद्दिष्टे सफल झाली नाहीत.

#DestructionByDemonetisation #NotebandiKiDoosriBarsi*नोटाबंदीच्या दोन वर्ष पूर्तीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा….

Posted by Indian National Congress – Maharashtra on Wednesday, 7 November 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)