नेवासा एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी जालिंदर पिटेकर

नेवासा – नेवासा येथील एस.टी. आगारातील कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी जालिंदर पिटेकर यांची, तर सचिवपदी दिलीपराव दहातोंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील आगारात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस होते. तर, विभागीय सचिव डी. जी. अकोलकर, कोषाध्यक्ष उत्तम रामसिंग, कार्याध्यक्ष रजनी साळवी, रोहिदास अडसूळ, महिला प्रतिनिधी संगीता जाधव, कुसुम पठाडे, खेडकर उपस्थित होते. यावेळी आगारातील कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी जालिंदर पिटेकर, तर सचिवपदी कामगार नेते दिलीप दहातोंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी कामगार संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)