नेपाळमध्ये भारतीय कामगारांना लागणार परवाना !

नवी दिल्ली: भारतीय कामगारांना नेपाळमध्ये काम करण्यासाठी परवाना लागणार आहे. विना परवाना आता नेपाळमध्ये काम करता येणार नाही. नेपाळ सरकारने उद्योग, कंपनी आणि अन्य संस्थांमध्ये काम करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेण्याचे अनिवार्य  केले आहे.

नेपाळच्या श्रम आणि व्यावसायिक सुरक्षा विभागाने संपूर्ण देशात हा निर्णय लागू केला. देशात वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या सर्व भारतीय कामगारांना वास्तविक विभागाने पाठवलेल्या पत्रात म्हटले, कंपनीमध्ये भारतीय कामगारांची चौकशी करून परवाना तपासल्या जाईल. आणि नसेल तर कंपनी किंवा संस्थेला सांगितल्या जाईल.

नेपाळ सरकारच्या या निर्णयाला भारतासोबत असलेल्या आपल्या खुल्या सीमांना संरक्षित करण्याकडे टाकलेले पहिले पाऊल समजले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)