नेते इतके बेशरम आणि खोटे असल्याचे पाहिले नव्हते -बराक ओबामा 

डेट्रॉइट (मिशिगन-अमेरिका): नेते इतके बेशरम आणि खोटे असल्याचे आपण आपल्या सार्वजनिक जीवनात पाहिले नव्हते, असे उद्गार अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी काढले आहेत. शुक्रवारी मिलवाऊकी आणि डेट्रॉईट येथील आपल्या भाषणांमध्ये माजी अध्यक्ष ओबामा यांनी सध्याचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीवर कठोर टीका केला आहे. मात्र सावधपणा दाखवत ओबामा यांनी ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख केला नाही.

आपल्या कारकिर्दीत कोणत्याही प्रकारचा अभियोग झाला नाही, याचा उल्लेख बराक ओबामा यांनी आपल्या भाषणत केला. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. ” ऍफॉर्डेबल केयर ऍक्‍ट’ रद्द करण्याचया प्रयत्नात, आपण काही पूर्व अटींसह लोकांचे रक्षण करू इच्छितो; असे सांगताना रिपब्लिकन्स सफेद झूट बोलतात असे त्यांनी संगित असताना ते पुढे म्झणाले की, आपल्या सार्वजनिक जीवनात नेते इतके निर्लज्ज आणि बेशरम असतात असे आपण पूर्वी कधीही पाहिले नव्हते अशी म्हटले आहेट्रम्प यांचे नाव न घेता नाव न घेता म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)