नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला भारतात परत आणू – सीतारामन

नवी दिल्ली : ‘पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा करून परदेशात पलायन केलेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांना केंद्र सरकार भारतात परत आणेल’, असा विश्वास भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी घोटाळा करून परदेशात पळाले आहेत. परंतु, त्यांना देशात परत आणण्याचं काम केंद्र सरकार करेल, असं सीतारामन म्हणाल्या. जीएसटी लागू केल्यानंतर सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या. आर्थिक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असून जीएसटीसारखे धाडसी निर्णय या सरकारने घेतले आहे, असे सीतारामन यांनी सांगतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)