नीती आयोग- सॅपदरम्यान करार

नवी दिल्ली-नीती आयोगाच्या अटल नावीन्यता अभियान आणि सॅप यांच्यात आज सहकार्यासंदर्भात औपचारिक पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. याअंतर्गत माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यता आणि उद्योजकतेला चालना दिली जाणार आहे. भविष्यातल्या संकल्पना मुलांमधून उदयाला येतात, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी यावेळी सांगितले. भारताला उद्योजकतेच्या क्षेत्रात प्रगती करावी लागणार आहे. त्याशिवाय रोजगारात आवश्‍यक त्या प्रमाणात वाढ होणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)