निवृत्तीनंतर व्यवसाय सांभाळणार- धवन 

भारतीय संघातील सध्याचा अत्यंत सातत्यपूर्ण आणि धडाकेबाज फलंदाज शिखर धवन यानेही या चर्चेत भाग घेताना सांगितले की, मला क्रिकेट खेळणे खूपच आवडते. किंबहुना मी कधीकाळी पाहिलेले स्वप्न सध्या क्रिकेटच्या मैदानावर जगतो आहे. परंतु निवृत्तीनंतर मी वडिलांच्या व्यवसायातच राहणार आहे. पंजाबी माणसाला आपल्या घरचा व्यवसाय खूप आवडतो. किंबहुना त्याच्या रक्‍तातच व्यवसाय असतो. मात्र सध्या मी क्रिकेटच्या मैदानावर रमलो असून आणखी काही वर्षे तरी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची माझी इच्छा आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)