निवृत्तीनंतरच्या जीवनशैलीचे आर्थिक नियोजन (भाग-१)

बदलत्या काळात प्रत्येकाने विविध म्युच्युअल फंड, शेअरमधील दीर्घकालिन गुंतवणूक या साधनांचा सुरवातीपासून प्रभावीपणे वापर करून स्वतःला निवृत्तीनंतर त्याच दिमाखात जगता येईल अशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे. अर्थात ही गोष्ट जितकी लवकर सुरु होईल तितकी तुमची निवृत्तीनंतरची पूंजी भरभक्कम होईल.

निवृत्तीनंतरचे नियोजन म्हणजे तुम्ही आत्ता जी जीवनशैली स्वीकारली आहे आणि त्यासाठी जो खर्च करता तेवढाच खर्च निवृत्तीनंतरही तुमची जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी करता आला पाहिजे. म्हणजे पगारातून किंवा इतर उत्पन्न मिळविण्याच्या साधनांतून होणारी प्राप्ती थांबल्यानंतरही तुम्हाला आत्ताची जीवनशैली कायम ठेवता आली पाहिजे.

निवृत्तीनंतरच्या जीवनशैलीचे आर्थिक नियोजन (भाग-२)

-Ads-

आपल्या देशात सध्याच्या घडीला निवृत्तीनंतरच्या प्राप्तीचा स्त्रोत हा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच निवृत्ती वेतनाच्या रुपाने उपलब्ध आहे. बाकी सगळ्यांसाठी विमा कंपन्यांनी आणलेल्या पेन्शन योजना किंवा त्या व्यक्तीने स्वतःहून काही रक्कम मुदत ठेवी किंवा बॉन्डच्या रुपाने गुंतवलेली असेल तर ती काही प्रमाणात निवृत्तीनंतर कामी येते. मात्र ती आधीच्याच पद्धतीने जगण्यासाठी रक्कम उपलब्ध करून देईल ही शक्यता फारच धूसर असते. त्यामुळे आता बदलत्या काळात प्रत्येकाने विविध म्युच्युअल फंड, शेअरमधील दीर्घकालिन गुंतवणूक या साधनांचा सुरवातीपासून प्रभावीपणे वापर करून स्वतःला निवृत्तीनंतर त्याच दिमाखात जगता येईल अशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे. अर्थात ही गोष्ट जितकी लवकर सुरु होईल तितकी तुमची निवृत्तीनंतरची पूंजी भरभक्कम होईल.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)