निवडणूकीसाठीची वयोमर्यादा 25 वर्ष कायम 

नवी दिल्ली – लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी निश्‍चित करण्यात आलेली वयोमर्यादा घटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे सध्याची 25 वर्षे वयाची अट निवडणूक लढवण्यासाठी कायम राहणार आहे.

सार्वत्रिक निवडणुका लढवण्यासाठी 25 वर्षे वयाची अट शिथील करुन ती 18 वर्षे करण्यात यावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टाने सोमवारी नकार दिला. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी सध्याची 25 वर्षे वयोमर्यादा कायम राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)