निर्भया फंडाचा योग्य वापर झाला नाही तर काहीच बदलणार नाही -सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधील पीडितेच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या निर्भय फंडावरून आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला चांगलेच झापले. जर निर्भया फंडाचा उपयोग योग्य पद्धतीने झाला नाही तर देशात काहीच बदलणे शक्य नाही असे न्यायालयाने म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मदन लोकरू आणि दीपक गुप्त यांच्या खंडपीठाने आज या प्रकरणावर सुनावणी केली. त्यावेळी न्यायालयाने निर्भया फंडाचा योग्य वापर करण्याचे निर्देश सरकारला दिले. दरम्यान,देशातील महिला आणि मुलांवरील होत असलेल्या अत्याचारावर आपण केवळ निष्फळ चर्चा करत आहोत हे फंड खर्च न करता देखील आपल्याला करता येईल,पण यामुळे देशातील कोणतीच आणि कसलीही परिस्थिती बदलणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले. ज्येष्ठ अधिवक्ता इंदिरा जयसिंह यांनी याविषयावर बोलताना, देशातील अत्याचार पिडीत महिलांना त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर निर्भया फंडातील रक्कम देण्यात येत नसून अशा प्रकरणातील निर्णयाची वाट पाहण्यात येते त्यामुळे या फंडाचा योग्य upyo


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)