निर्भयाच्या गाडीला कट मारणाऱ्याला दंड

कराड – निर्भया पथकाच्या शासकीय वाहनाला कट आणि धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दुचाकीस्वारास पकडून त्याच्याकडून मोटर वाहन कायद्यान्वये 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.

निर्भया पथकाचे कर्मचारी वाहनातून गस्तीवर असताना महाविद्यालयीन युवकांच्या दुचाकीने गाडीला कट मारुन धडक देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करताना निर्भया पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले आणि कारवाई करुन त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)