निरगुडसर ग्रामपंचायतीच्या वतीने डसबिनचे वाटप

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील निरगुडसर ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक घरात कचरा पेटीचे (डसबिन) वाटप करण्यात आले. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य आनंद वळसे पाटील यांनी दिली. निरगुडसर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कचरा गोळा करायचे काम घंटा गाडीच्या माध्यातुन केले जाते. ग्रामपंचायतीच्या वतीने 1150 कचरा पेटीचे वाटप केले गेले. यावेळी आयोजित कार्यक्रमात सरपंच उर्मिला वळसे पाटील, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, सपना हांडे, जयश्री थोरात, शांताराम उमाप उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)