निरगुडसर गावात स्वच्छता अभियान

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या वतीने संत गाडगेबाबा स्वछता अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य चौक, ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत, शाळा या ठिकाणचा परिसर स्वच्छ केला. स्वच्छता अभियानात सरपंच उर्मिला वळसे पाटील, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, ग्रामपंचायत सदस्य आनंद वळसे पाटील, सदस्या जयश्री थोरात, प्राजक्ता वळसे पाटील, वैशाली राऊत समवेत मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)