निमसाखर कॉलेजचा निकाल 94 टक्के

निमसाखर – येथील ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता 12 वीचा निकाल 94 टक्के लागला असून कला शाखेत सोनाली संजय वाघमोडे 72, वाणिज्य शाखेत सत्वशिला किसन 82 तर विज्ञान शाखेत किशोर चंद्रकांत किसवे 78 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

कला शाखेचा82.25, वाणिज्य शाखेचा 98.71, विज्ञान शाखेचा 96.72 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये कला शाखेतून सोनाली वाघमोडे 72, माधुरी शेंडे 71, अजित कुंभार 70.15 टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे. वाणिज्य शाखेतून सत्त्वशीला गायकवाड 82.30, निकिता घोरपडे 80.76, जयंती चव्हाण व हर्षल गणगे या दोघांनी 79.23 टक्के गुण प्राप्त करून अनुक्रामे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. विज्ञान शाखेतून किशोर किसवे 78.76, अभिजीत माने 77.53, रिद्धि रणवरे 76.92 टक्के गुण प्राप्त करुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सुशिला रणवरे, स्कूल कमेटीचे अध्यक्ष डॉ. एन. जी. रणवरे, संस्थेचे सचिव रविंद रणवरे, प्राचार्य एन. एस. बागल यांनी सर्व शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांननी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)