निमसाखरमध्ये दत्तमंदिराच्या कामाचे भूमिपूजन

निमसाखर- निमसाखर (ता.इंदापूर) जवळील बर्गेवस्ती जवळ दत्तमंदिर लोकवर्गणीतून उभे राहत असून याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 25) माजी सरपंच गोविंद रणवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका कॉंग्रेसचे सरचिटणीस युवराज रणमोडे, राहुल हुबे, अविनाश जाधव, संदिप दरेकर यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)