नगर –  एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतीती निंबळक येथे देशीदारूचे गोडावून अज्ञात चोरटयाने फोडल्याची घटना घडली असून या घटनेत 5 लाख रूपये िंकंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेची अधिक माहिती अशी फिर्यादी सुरेश गंगाधर साळुंके (रा.मार्केटयार्ड पाठीमागे ,सारसनगर ,अ.नगर ) यांचे एमआयडीसी निंबळक हद्दीमध्ये शिवशक्‍ती एजन्सी प्लॉट मध्ये देशी दारूचे गोडावून असून अज्ञात चोरटयाने रात्री 12 वाजण्याच्या सुमारास गोडावून चे लोखंडी शटर उचकाटून गोडावून मध्ये प्रवेश करत 5 लाख 22 हजार रूपये किंमतीचे देशी दारूचे 249 बॉक्‍स लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)