निद्रिस्त सरकारवर कलम ३०२ लावणार का? – सुप्रिया सुळे

मुंबई: “वर्षभरात रस्ते अपघातात देशभरात २०,४५७ लोक तर महाराष्ट्रातील अपघातांत १८३१ मृत झाले. खड्डे व बेशिस्त वाहतूक नियोजनाच्या बळींबाबत जबाबदार धरून निद्रिस्त सरकारवर कलम ३०२ लावणार का? खड्डेमुक्त महाराष्ट्राचं काय झालं? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप सरकार विरोधात “५६ इंच छाती वाल्यांसाठी ५६ प्रश्न”, हे अभियान राबविण्यात येत आहे. यामार्फत राष्ट्रवादीचे नेते भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान सुप्रिया सुळेंनी रस्त्यांवरील खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवला.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)