नितीन आगे हत्या प्रकरण ; युवा पँथरच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

नांदेड :  नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातल्या गाड्यांसमोर युवा पँथरचे कार्यकर्ते घुसल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. विमानळावरून मुख्यमंत्री बाहेर पडत असताना ही घटना घडली. नितीन आगे हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढला तपास रखडल्याचा आरोप करत युवा पँथरनं हे आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत हे कार्यकर्ते चक्क ताफ्यामध्ये घुसले. आंदोलकांना विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)