निकाल पाहण्याआधीच ‘त्या’ विद्यार्थ्याने केली आत्महत्या

सांगली : सांगली जिल्ह्यातीलकर्नाळ येथील युवकाने बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. प्रणव दूष्यंत माने (वय १८) असे त्याचे नाव आहे. निकालानंतर तो तीन विषयात नापास झाल्याचे समोर आले.

सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रणवने कर्नाळ बिसूरदरम्यान रेल्वेखाली उडी घेतली. प्रणव सांगली हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता. आत्महत्येची नोंद सांगली ग्रामीण पोलिसात झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)