ना. दिवाकर रावते जिल्हा दौऱ्यावर

सातारा, दि.27 (प्रतिनिधी) – परिवहन व खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते हे सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार दि. 29 जून रोजी पंढरपूर येथून शासकीय मोटारीने सातारा येथे सायं 6.30 वा. शासकीय विश्रामगृह,सातारा येथे येणार असून त्या दिवशी मुक्काम असणार आहे. शनिवार दि.30 जून रोजी सकाळी 11.30 वा. पाटण,जि.सातारा येथे आगमन व पाटण एस.टी.बसस्थानकाचे भूमिपूजन कार्यक्रमास ते उपस्थितीत राहणार आहेत. दुपारी 12.30 वा. पाटण येथून शासकीय मोटारीने मुंबईकडे प्रयाण होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)