नाशिकमध्ये लढाऊ विमान कोसळले ; पॅराशूटने तीन जवान खाली उतरले

नाशिक:  नाशिकमध्ये लष्कराचे सुखोई 30-210 हे विमान कोसळले.  पिंपळगाव बसवंत येथील वावी ठुशी गावाच्या शिवारात हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले.

या अपघातात संपूर्ण विमान जळून खाक झाले आहे.  तांत्रिक बिघाड झाल्यानं विमान कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे या विमानातील तीन जण पॅराशूटने खाली उतरले. या तीन जवानांना काही इजा किंवा त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)