नाले सफाईचे काम 90 टक्‍के पुर्ण

पिंपरी – पावसाळा नुकताच सुरु झाला असून शहरातील नाल्यातून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होवू नये याकरीता 176 नाल्याचे 90 टक्के साफसफाईचे काम पुर्ण झाले आहे.

पावसाळ्यात पाऊस पडल्यावर पाण्याला अडथळा निर्माण होवू नये यासाठी एप्रिल महिन्यापासुनच कामे हाती घेतल्याची माहीती आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यांनी दिली आहे. शहरातील 176 छोटे, मोठे नाल्यांची साफसफाई करण्याचे काम हाती घेतले असून त्यासाठी उद्योगातर्फे व्यवसायिक सामाजिक जबाबदारी उपक्रमात सफाईसाठी सहकार्य मिळाले आहे.

-Ads-

अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 25, ब अंतर्गत 19, क अंतर्गत 33, ड अंतर्गत 15, इ अंतर्गत 20, फ अंतर्गत 29, ग अंतर्गत 10 आणि ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 25 नाल्याची सफाई झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)