नारायणगाव तंटामुक्त अध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर औटी

नारायणगाव- महात्मा गांधी तंटामुक्ती समिती नारायणगावच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर औटी व हिवरे बुद्रुकच्या अध्यक्षपदी नारायण बेनके आणि उपाध्यक्षपदी सुदाम चव्हाण यांची निवड झाल्याबदल नारायणगाव येथील राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती उदय भोपे, गणपत कवडे,अरविंद लंबे, अमित बेनके, शशिकांत वाजगे, सुजित खैरे, राजेश बेनके, नरेंद्र बेनके, गणेश वाजगे, राहुल गावडे, सतीश बांगर, अजित डेरे, बापू गायकवाड , विजय डेरे, ऍड. शिवदास तांबे, शेखर शेटे, रोहिदास केदारी, रंगनाथ गोल्हार, राहुल पापळ, सुदीप कसाबे,राजेंद्र विटे,जयेश कोकणे,रामदास खेबडे,राहुल अडसरे,अतुल आहेर,राजू डेरे,नितीन शेंडे,अजीत वाजगे, अशोक पोंदे, राजेश कोल्हे, गणेश कोल्हे, ज्ञानेश्वर रासने, आशिष सोनार, शेखर भोर, संतोष देशमुख, दीपक भोर आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)