नायजेरीयात टॅकरच्या आगीत 9 ठार

लागोसा : पश्चिम आफ्रीका मधील नायजेरीया देशामध्ये लागोसा शहरात एका तेलाच्या टॅकरला आग लागली. या आगीत 9 नागरीकांचा मृत्यू झाला आहे.

आगीची तीव्रता इतकी भयानक होती कि, रोडवर थांबलेल्या वाहनामध्ये 53 पेक्षा जादा वाहने जळून खाक झालीत. यांमध्ये 45 लहान गाडय़ाचा समावेश आहे. हि दुर्घटनेच्या तपासादरम्यान टॅकरचा ब्रेक निकामी झाल्याचे कारण इर्मजन्सी एजन्सीज अधिकाऱयांनी सांगितले. रोडवर मोठय़ा प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. तर रोडवरील वाहनामध्ये बरेच लोक फसले होते. घटना स्थळावर हजर असलेल्या बचाव कर्मचारी आग आटेक्यात आण्याचा प्रयत्न करीत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)