नायगावात हिंसाविरोधी पंधरवाडा उत्साहात

नायगाव- ग्रामपंचायत नायगाव व महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम संस्थेच्या वतीने नायगाव येथे हिंसाविरोधी पंधरवाडा साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात वत्सला देवकर, उपसरपंच चंद्रकांत चौंडकर, सदस्या मंदाकिनी कड, अनिल शेंडगे, बाळासाहेब कड, संतोष गायकवाड, सुनंदा खेडेकर, मालन झगडे, कविता जगताप, वत्सला देवकर, पोलीस पाटील ज्योती चौंडकर, जयश्री नलगे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)