Video : ‘नानू की जानू’चा ट्रेलर रिलीज…

बॉलीवूड अभिनेता अभय देओलचा ‘नानू की जानू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अभय देओल आपल्या चित्रपटातून हमखास निखळ मनोरंजन करतो.

त्याच्या आगामी ‘नानू की जानू’ चित्रपटाचा ट्रेलरही मजेशीर आहे. तुम्ही हा ट्रेलर पाहून हसून हसून लोटपोट व्हाल एवढे नक्की. ट्रेलर पाहून ज्या घरात तो राहतो तेथे काही भूताटकी असल्याचे लक्षात येते. जो त्याच्या घराची साफसफाई करतो. अभय या चित्रपटात एका गुंडाच्या भूमिकेत आहे. २० एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)